आता पल्लवी जोशीचाही फिल्म इन्स्टिट्युटला जय महाराष्ट्र

  • विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सरकार विचारही करत नसताना नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने राजीनामा देत असल्याचे पल्लवीने म्हटले आहे.

छोट्या भावाला वाचविताना बहिणही विहिरीत बुडाली

सायकलवरील ताबा सुटून विहिरीत पडलेल्या छोट्या भावाला वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारलेल्या बहिणीलाही जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना

सक्तीचे कुटुंबनियोजन हवे - उद्धव ठाकरे

  • सरकारने देशात सर्वधर्मियांना कुटुंबनियोजन सक्तीचे करावे असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

विशेष पुरवण्या

Live News

फोटोगॅलरी

  • सन फर्मिन फेस्टिव्हल
  • गुड्डू रंगीलाची टीम लोकमतमध्ये
  • News At Glance
  • चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकली
  • नमोयोग
  • देशविदेशात योगलाट

Pollमाझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसल्यामुळे मला फरार म्हणू नका असं सांगणा-या ललित मोदींचा ते संपूर्ण निर्दोष आहेत हा दावा पटतो का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
18.2%  
नाही
74.34%  
तटस्थ
7.45%