एक नजर
दिग्गजांचे मतदान
बॉलिवूड ते राजकारण
राजकीय मुक्ताफळे
उद्या सत्तेत जायची संधी मिळतेय म्हटल्यावर मोदींना पराकोटीचा विरोध करणारे शरद पवार अर्ध्या चड्डीवाल्यांच्या मंत्रिमंडळात नसतीलच याची खात्री कोण देणार? मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जाण्यापेक्षा संन्यास घेऊन हिमालयात जाईन असं जरी ते म्हणाले तरी त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार?
आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेला सीमांध्र सध्या वाईट कारणांनी गाजत आहे. येथेही लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूकही आहे. सीमांध्रात ७ मे रोजी मतदान होत आहे. तेलंगणाच्या निर्मितीनंतर येथे तीव्र भावनिक वातावरण आहे.
 ताज्या बातम्या
अमेठी न सांभाळू शकणारे देश काय सांभाळतील - मोदी
अमेठी न सांभाळू शकणार देश कसे काय सांभाळू शकतील असा सवाल उपस्थित करत काँग्रेसची सरकार .....पुढे वाचा >>
कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर यांचे निधन
ख्यातनाम वकिल व शिवसेना नेते अधिक शिरोडकर यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. .....पुढे वाचा >>
खामगावमध्ये एसटी बसला अपघात, २३ जखमी
खामगाव येथे नियंत्रण सुटल्याने एका एसटीला झालेल्या अपघातात २३ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी .....पुढे वाचा >>
मुख्यमंत्र्यांच्या पायलट कारला अपघात
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पायलट कारला मालाड येथे शनिवारी रात्री उशीरा किरकोळ अपघात झाला. यातून .....पुढे वाचा >>

बंदूकधार्‍यांच्या गोळीबारात पाकिस्तानी पत्रकार जखमी
सोनियांची आज मुंबईत जाहीर सभा
‘किणी’ काढाल तर ‘तेलगी’ काढेन
निवडणूक न लढविणार्‍यांनी कुणाशीही तुलना करू नये
वाराणशीतून २४ एप्रिलला मोदींचा उमेदवारी अर्ज
मुंडे रुसले, रिक्षात बसले!
डेअरडेव्हिल्सची केकेआरवर मात
व्होटर स्लीप घरपोच मिळणार
 
सर्व आवृत्त्या:380 बातम्या.
Lokmat on Facebook
Lokmat on Twitter
Lokmat RSS Links
Lokmat Archive(Magil Ank)
Lokmat ePaper




Home | Nagpur | Mumbai | Pune | Aurangabad | Nashik | Solapur | Kolhapur | Satara | Sangli | Akola | Ahmednagar | Jalgaon | Goa


(Last Update:20-04-2014,12:30 pm)
Copyright © 1998-2014 Lokmat Media Ltd
 
 
Technology and Hosting Services Provided by MasterMind Technologies,Mumbai
(Best viewed @ 1024x768 Resolution and up)