एक नजर
बॉलीवूडचे गुपचूप गुपचूप
सेलिब्रिटींचे मतदान
राजकीय मुक्ताफळे
आपली संपत्ती जाहीर करून उमेदवार आपला अर्ज भरतात. त्या आकड्यांवर शेंबड्या पोराचा तरी विश्‍वास बसेल का? आपला देश सगळ्यात गरीब आहे की नाही, हा वादाचा मुद्दा ठरेल; पण आपली निवडणूक मात्र सगळ्यात श्रीमंत निवडणूक आहे, यात शंका नाही.
तेव्हा या देशासाठी विकासाचे कोणते मॉडेल उपयोगी आहे? देशात शहरे मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. पण, सहा लाखांहून अधिक असलेल्या खेड्यांचा कुणी विचार करीत नाही.
 महत्त्वाच्या बातम्या
राज्यात मतदानाची एक्स्प्रेस सुसाट; निम्मे मुंबईकर मतवाले
राज्यात सरासरी अंदाजे ५५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मुंबईच्या ६ मतदारसंघांत मतदानाने पहिल्यांदाच .....पुढे वाचा >>
राजीव गांधी मारेक-यांच्या सुटकेला तूर्तास स्थगिती
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील मारेक-यांच्या सुटकेचे प्रकरण सुप्रीम कोर्टाने आता संविधान पीठाकडे सोपवले .....पुढे वाचा >>
नावे गळाल्याने लाखो मतदार झाले जागे
राज्यातील १९ मतदारसंघांमधील मतदानाचा तिसरा आणि अंतिम टप्पा गुरूवारी गाजला तो मतदारयाद्यांमधून वगळल्या गेलेल्या अगणित .....पुढे वाचा >>
राज्यात आजपासून तीन दिवस भारनियमन
अकोला ते औरंगाबाद या उच्चदाब वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान राज्यातील वीजपुरवठा .....पुढे वाचा >>

ठाण्यात मतदान अधिकार्‍याचा मृत्यू
मनसे कार्यकर्त्यांवर दगडफेक
राज्यात पारा चाळीशीवर!
काहींचे दान, काहींचे उड्डाण!- अनेक सेलिब्रिटींची मतदानाकडे पाठ
दीर्घकाळचे ‘लिव्ह इन’ रीतसर विवाह बंधनासारखेच
मुलींना जीन्सबंदी हा तर स्टंट!
मरण आले तरी बेहत्तर - अण्णा हजारे
अजित पवारांबाबतचा अहवाल आयोगाला सादर
 
सर्व आवृत्त्या:395 बातम्या.
Lokmat on Facebook
Lokmat on Twitter
Lokmat RSS Links
Lokmat Archive(Magil Ank)
Lokmat ePaper
Home | Nagpur | Mumbai | Pune | Aurangabad | Nashik | Solapur | Kolhapur | Satara | Sangli | Akola | Ahmednagar | Jalgaon | Goa


(Last Update:25-04-2014,1:04 pm)
Copyright © 1998-2014 Lokmat Media Ltd
 
 
Technology and Hosting Services Provided by MasterMind Technologies,Mumbai
(Best viewed @ 1024x768 Resolution and up)